सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अर्थबोध होणे.
उदाहरणे : तू सांगितलेल्या सर्व गोष्टी मला समजल्या
समानार्थी : उमगणे, उमजणे, उलगडणे, समजणे
अर्थ : बुडी मारून अंदाज घेणे वा बांधणे.
उदाहरणे : तलावाच्या काठी उभे राहून तलावाच्या खोलीचा कसा काय ठाव घेणार.
समानार्थी : ठाव घेणे, समजणे
डूबकर थाह लेना।
अर्थ : अभिप्राय वा अर्थ कळणे.
उदाहरणे : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे. खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
समानार्थी : अर्थ कळणे, अवगत होणे, जाणणे, पोहोचणे, समजणे
अभिप्राय या आशय समझना।
अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती लक्षात येणे.
उदाहरणे : तपासणीनंतर कळले की ह्या आजाराचे खरे कारण काय आहे.
समानार्थी : माहित होणे
संज्ञान में आना।
स्थापित करा
कळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalne samanarthi shabd in Marathi.