अर्थ : एक राक्षस.
उदाहरणे :
कबंधचा उल्लेख पुराणात आढळतो.
अर्थ : शिर छाटलेला (शरीर).
उदाहरणे :
रणांगणात ठिकठिकाणा कबंध देह पडले होते.
कबंध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kabandh samanarthi shabd in Marathi.