पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कनिष्ठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कनिष्ठा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.

उदाहरणे : ज्येष्ठ गौरी बरोबर कनिष्ठेचेही आवाहन करतात.

समानार्थी : कनिष्ठ गौरी

एक देवी जिसकी पूजा भाद्रपद शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।

ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।
कनिष्ठा, कनिष्ठा गौरी

A female deity.

goddess
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : समुद्रमंथनात नंतर निघालेली लक्ष्मी.

उदाहरणे : कनिष्ठेचा उल्लेख पुराणात आढळतो.

वह लक्ष्मी जो समुद्र मंथन के समय बाद में निकली थी।

कहीं-कहीं पर उल्लेख मिलता है कि कनिष्ठा ही विष्णु से विवाह के उपरान्त ज्येष्ठा हो गई।
कनिष्ठा

Hindu goddess of fortune and prosperity.

lakshmi

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कनिष्ठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanishthaa samanarthi shabd in Marathi.