अर्थ : एक प्रकारचे जाड कापड ज्याने एखादे स्थान इत्यादी घेरले किंवा आच्छादले जाते.
उदाहरणे :
कनातीत भोक झाले.
त्याने तंबूसाठी कनात आणले.
समानार्थी : डक
कनात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanaat samanarthi shabd in Marathi.