अर्थ : सामान्यपणे घरांच्या भींतींवर आढळणारा एक सरीसृप जातितील लहान प्राणी.
उदाहरणे :
पाल ही किडे खाऊन जगते
अर्थ : मेण्यावर, तंबूंवर वा राहुट्यांवर घालायचे आच्छादन.
उदाहरणे :
रामाने पाल सरकवून बाहेर पाहिले.
पाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paal samanarthi shabd in Marathi.