अर्थ : डोंगराची तुटलेली बाजू किंवा डोंगराच्या कडेचा सपाट उभा भाग.
उदाहरणे :
डोणागिरीचा कडा चढून तानाजीने कोंढाण्यावर हल्ला चढवला.
अर्थ : हातात घालायचा एक दागिना.
उदाहरणे :
ह्या दिवळीत मी सोन्याचे कडे विकत घेतले.
कडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadaa samanarthi shabd in Marathi.