पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओळखपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओळखपत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्याच्या छायाचित्रासह माहिती लिहिलेले पत्र.

उदाहरणे : तुम्ही आधी स्वतःते ओळखपत्र बनवून घ्या.

वह पत्र जिस पर किसी का परिचय लिखा हो विशेषकर फोटो के साथ।

आप पहले अपना परिचय-पत्र बनवा लीजिए।
परिचय पत्र, परिचय-पत्र, परिचयपत्र, पहचान पत्र, पहचान-पत्र, पहचानपत्र

A card certifying the identity of the bearer.

He had to show his card to get in.
card, identity card

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ओळखपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. olakhapatr samanarthi shabd in Marathi.