पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपकरण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कोणतेही काम सुलभतेने किंवा कमी प्रयासाने होण्यासाठी तयार केलेले गुंतागुंतीचे साधन.

उदाहरणे : यंत्राच्या साहाय्याने कमी वेळात जास्ती कामे होणे शक्य झाले आहे

समानार्थी : मशीन, यंत्र

वह उपकरण जो कोई विशेष कार्य करने या कोई वस्तु बनाने के लिए हो।

आधुनिक युग में नये-नये यंत्रों का निर्माण हो रहा है।
कल, डिवाइस, मशीन, यंत्र, संयंत्र

Any mechanical or electrical device that transmits or modifies energy to perform or assist in the performance of human tasks.

machine
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्याच्याद्वारे वा ज्याच्या साहाय्याने एखादे काम सिद्ध होते ते.

उदाहरणे : लाकडे फोडण्यासाठी कुर्‍हाड हे उपकरण वापरतात

समानार्थी : अवजार, साधन

वह साधन जिससे कोई किसी कार्य को करता है।

कुल्हाड़ी एक सामान्य औजार है।
आलत, उपकरण, औंजार, औज़ार, औजार, करण, प्रयोग, साधन, हथियार

A device that requires skill for proper use.

instrument

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उपकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upakran samanarthi shabd in Marathi.