अर्थ : रासायनिक प्रक्रियेत बदलाचा वेग वाढवणारे किंवा बदल घडवून आणणारे द्रव्य.
उदाहरणे :
सल्फ्युरिक अॅसिड तयार करताना उत्प्रेरकाची गरज असते.
समानार्थी : योगवाही पदार्थ
उत्प्रेरक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utprerak samanarthi shabd in Marathi.