पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उच्छिष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उच्छिष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग.

उदाहरणे : कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.

समानार्थी : उष्टा

जो किसी के लिए परोसे गए भोजन में से खाने के बाद बचा हुआ हो।

जूठा भोजन नहीं करना चाहिए।
उचिस्ट, उच्छिष्ट, उछिष्ट, उपभुक्त, जुठारा, जूठा

Not used up.

Leftover meatloaf.
She had a little money left over so she went to a movie.
Some odd dollars left.
Saved the remaining sandwiches for supper.
Unexpended provisions.
left, left over, leftover, odd, remaining, unexpended
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखाद्याकडून वापरल्यानंतर शिल्लक उरलेला किंवा बिनकामाचे म्हणून टाकून दिलेला.

उदाहरणे : कामवालीने उच्छिष्ट गोष्टी घेण्यास नकार दिला.

जो किसी ने उपयोग या व्यवहार के पश्चात् रद्दी या व्यर्थ समझ कर छोड़ दिया हो।

नौकरानी ने उच्छिष्ट पदार्थों को लेने से इन्कार कर दिया।
उच्छिष्ट, उछिष्ट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उच्छिष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uchchhisht samanarthi shabd in Marathi.