सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.
उदाहरणे : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
समानार्थी : आकृतिबंध, आराखडा, नमुना, प्रारूप, रूपरेषा
अर्थ : दोन चलपदांचा परस्परांशी संबंध दाखवणारी, निबंधन व्यूहात काढलेली रेषा.
उदाहरणे : हा आलेख लोकसंख्येत झालेल्या वाढीला दाखवतो आहे.
एक से अधिक मात्राओं का आपस में संबंध दिखाने वाला चित्र।
स्थापित करा
आलेख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aalekh samanarthi shabd in Marathi.