अर्थ : एखादी सरकारी माहितीची मागणी केली असता, नागरिकांना वेळेवर त्याचे उत्तर मिळण्याचा अधिकार.
उदाहरणे :
माहितीचा अधिकार हा अधिनियम दोन हजार पाचमध्ये लागू केला गेला.
समानार्थी : माहितीचा अधिकार
आरटीआय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarateeaay samanarthi shabd in Marathi.