पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आधण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : फार तापल्यामुळे बुडबुडे येतात ती अवस्था.

उदाहरणे : पाण्याला उकळी आल्यावर त्यात चहाची पूड घातली

समानार्थी : अधण, उकळी, कढ

गरमी पाकर फेन के साथ ऊपर उठने की क्रिया।

चुल्हे पर रखे दूध में उबाल आ रहा है।
उछाला, उफान, उबाल
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : डाळ ,तांदूळ इत्यादी शिजवण्यासाठी तापवलेले पाणी.

उदाहरणे : आधणात तांदूळ शिजवल्यास भात खूप मऊ होतो

वह पानी जो दाल,चावल आदि पकाने के लिए पहले गरम किया जाता है।

गीता अदहन में चावल डाल रही है।
अदहन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आधण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadhan samanarthi shabd in Marathi.