सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना.
उदाहरणे : अहंकार सुटल्याशिवाय तुम्ही सत्यकथन करणार नाही याची खूणगाठ बांधा.
समानार्थी : अहंकार, अहम्, आढ्यता, उन्माद, गर्व, गुर्मी, घमेंड, ताठा, माज
अपने आपको औरों से बहुत अधिक योग्य, समर्थ या बढ़कर समझने का भाव।
An inflated feeling of pride in your superiority to others.
अर्थ : आपल्या अस्तित्वाची जाणीव.
उदाहरणे : मीपणाची जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी असते
समानार्थी : मीपण, मीपणा
मनुष्य में होनेवाला यह ज्ञान या धारणा कि मैं हूँ या मैं करता हूँ तथा मेरी औरों से पृथक एवं स्वतंत्र सत्ता है।
स्थापित करा
अहं व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aham samanarthi shabd in Marathi.