सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीत स्वतःला इतरांहून वरचढ समजणे.
उदाहरणे : मोठेपण लाभूनही त्याचा अहंकार न मिरवणारा माणूस विरळच.
समानार्थी : अहंभाव, घमेंड, दर्प, दुरभिमान, मीपणा
महत्व दिखाने या प्रयोजन सिद्ध करने के निमित्त झूठा आडम्बर।
The trait of condescending to those of lower social status.
अर्थ : स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना.
उदाहरणे : अहंकार सुटल्याशिवाय तुम्ही सत्यकथन करणार नाही याची खूणगाठ बांधा.
समानार्थी : अहं, अहम्, आढ्यता, उन्माद, गर्व, गुर्मी, घमेंड, ताठा, माज
अपने आपको औरों से बहुत अधिक योग्य, समर्थ या बढ़कर समझने का भाव।
An inflated feeling of pride in your superiority to others.
स्थापित करा
अहंकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ahankaar samanarthi shabd in Marathi.