पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असंबद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असंबद्ध   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.

उदाहरणे : त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.

समानार्थी : भलता, विसंगत

जिसकी किसी से सङ्गति या मेल न बैठता हो‌।

प्रेस वार्ता के दौरान नेताजी प्रश्नों के उत्तर न देकर असम्बन्धित बातें करने लगे।
अटपट, अटपटा, अनन्वित, अप्रसंग, अबद्ध, अमेल, अमेली, अयुक्त, असंगत, असंबंधित, असंबद्ध, असङ्गत, असम्बद्ध, असम्बन्धित, असूत, परे, संबंधरहित, सम्बन्धरहित

Lacking a logical or causal relation.

unrelated
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याला काही अर्थ नाही असा.

उदाहरणे : त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको

समानार्थी : अर्थशून्य, अर्थहीन, निरर्थक, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ, व्यर्थ

Having no meaning or direction or purpose.

A meaningless endeavor.
A meaningless life.
A verbose but meaningless explanation.
meaningless, nonmeaningful
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ताळतंत्र सोडून.

उदाहरणे : तो नशेत असंबद्ध बडबड करत असतो.

समानार्थी : अचकटविचकट, अद्वातद्वा, बेताल, भलतेसलते, विसंगत, वेडेवाकडे

बे-मतलब का।

श्याम कमरे में ऊलजलूल हरकत कर रहा है।
आल-जाल, आलजाल, ऊटपटांग, ऊल-जलूल, ऊलजलूल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

असंबद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asambaddh samanarthi shabd in Marathi.