पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अविवाहित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अविवाहित   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विवाहित नसलेला पुरुष.

उदाहरणे : हे घर फक्त अविवाहित पुरुषाला दिले जाईल.
ह्या पदाकरीता फक्त अविवाहितच अर्ज करू शकतात.

समानार्थी : अविवाहित पुरुष

वह पुरुष जो विवाहित न हो।

इस पार्टी में केवल कुँआरे ही भाग ले सकते हैं।
अविवाहित पुरुष, कँवारा, कुँआरा, कुँवारा, कुंवार, क्वाँरा

A man who has never been married.

bachelor, unmarried man

अविवाहित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लग्न न झालेला.

उदाहरणे : हे घर केवळ अविवाहित विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल

जिसका विवाह न हुआ हो।

अविवाहित पुरुष ही इस पद के उम्मीदवार हो सकते हैं।
अनब्याहा, अनूढ़, अपरिणीत, अविवाहित, कँवारा, कुँआरा, कुँवारा, कुंवार, क्वाँरा, क्वारा, ग़ैर शादीशुदा, गैर शादीशुदा, बिनब्याहा

Not married or related to the unmarried state.

Unmarried men and women.
Unmarried life.
Sex and the single girl.
Single parenthood.
Are you married or single?.
single, unmarried

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अविवाहित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avivaahit samanarthi shabd in Marathi.