अर्थ : एखाद्या देवतेचे मनुष्याच्या किंवा पशुच्या रूपाने किंवा इतर कोणत्याही रुपाने पृथ्वीवर अवतीर्ण होणे.
उदाहरणे :
विष्णुने द्वापर युगात कृष्ण रूपात अवतार घेतला
समानार्थी : अवतरणे
अवतार घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avtaar ghene samanarthi shabd in Marathi.