सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मेहनत किंवा प्रयत्न करून पैसा मिळवण्याची क्रिया.
उदाहरणे : श्यामने एका महिन्यात दलाली करून हजारो रुपयांची कमाई केली.
समानार्थी : कमाई, धनार्जन
परिश्रम या प्रयत्न करके धन प्राप्त करने की क्रिया।
The act of making money (and accumulating wealth).
स्थापित करा
अर्थार्जन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arthaarjan samanarthi shabd in Marathi.