पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अरिष्टनेमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एक जैन तीर्थंकर.

उदाहरणे : नेमिनाथ हे जैनधर्मचे बाईसवे तीर्थंकर होते.

समानार्थी : नेमिनाथ, नेमी

जैनियों के बाईसवें तीर्थंकर।

नेमीनाथ का नाम ऋग्वेद में चार बार प्रयुक्त हुआ है।
अरिष्ट नेमीनाथ, अरिष्ट नेमीनाथ भगवान, अरिष्टनेमि, अरिष्टनेमी, नेमि, नेमिनाथ
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक राजा.

उदाहरणे : अरिष्टनेमीची पुत्री सुमती हिचा विवाह सगर राजाशी झाला होता.

एक पौराणिक राजा।

अरिष्टनेमि की पुत्री सुमति का विवाह राजा सगर के साथ हुआ था।
अरिष्टनेमि

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक ऋषी.

उदाहरणे : अरिष्टनेमी ह्यांचे वर्णन ऋग्वेदात मिळते.

समानार्थी : अरिष्टनेमी ऋषी

एक प्राचीन ऋषि।

अरिष्टनेमि का वर्णन ऋग्वेद में मिलता है।
अरिष्टनेमि, अरिष्टनेमि ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : जैनांचे बाविसावे तीर्थंकर.

उदाहरणे : अरिष्ट नेमीनाथ भगवान ह्यांचे नाव ऋग्वेदात चार वेळा आले आहे.

समानार्थी : अरिष्ट नेमीनाथ, अरिष्ट नेमीनाथ भगवान

५. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कश्यप ऋषीचा पुत्र.

उदाहरणे : अरिष्टनेमीचा जन्म विनिताच्या पोटी झाला होता.

समानार्थी : अरिष्ट, अरिष्ट ऋषी

कश्यप ऋषि का पुत्र।

अरिष्टनेमी का जन्म विनिता के गर्भ से हुआ था।
अरिष्ट, अरिष्ट ऋषि, अरिष्टनेमी

An imaginary being of myth or fable.

mythical being
६. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक प्रजापती.

उदाहरणे : अरिष्टनेमीचे वर्णन पुराणांत मिळते.

समानार्थी : कश्यप प्रजापती

एक प्रजापति।

अरिष्टनेमी का वर्णन पुराणों में मिलता है।
अरिष्टनेमी, कश्यप प्रजापति
७. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : सागर राजाचे श्वसुर.

उदाहरणे : अरिष्टनेमीचे वर्णन पुराणांत आढळते.

राजा सागर के श्वसुर।

अरिष्टनेमी का वर्णन पुराणों में मिलता है।
अरिष्टनेमी

An imaginary being of myth or fable.

mythical being
८. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : सोळावा प्रजापती.

उदाहरणे : अरिष्टनेमीचा उल्लेख पुराणांत आढळतो.

सोलहवाँ प्रजापति।

अरिष्टनेमी का उल्लेख पुराणों में है।
अरिष्टनेमी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अरिष्टनेमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arishtanemee samanarthi shabd in Marathi.