अर्थ : आशिया खंडाच्या नैर्ऋत्य टोकावरील, अरबी समुद्राच्या उत्तरेकडचा तसेच इराकच्या दक्षिणेकडे असलेला एक प्रचंड द्वीपकल्प.
उदाहरणे :
अरबस्तान हा मुख्यत्वे प्रचंड पठारे आणि वाळवंटे असलेला भाग असून खजूर हे इथले महत्त्वाचे उत्पादन आहे.
अरबस्तान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arabastaan samanarthi shabd in Marathi.