पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अमरावती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अमरावती   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

अर्थ : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.

उदाहरणे : दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.

समानार्थी : इंद्रपुरी, इंद्रलोक

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.

उदाहरणे : अमरावतीच्या जवळच असलेल्या कौंडिण्यपूर या गावी श्रीकृष्ण कालीन संस्कृतीचे काही अवशेष शोधण्यात आले आहेत.

समानार्थी : उमरावती

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।

अमरावती अकोला के समीप है।
अमरावती, अमरावती शहर
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.

उदाहरणे : अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.

समानार्थी : अमरावती जिल्हा, उमरावती

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।

अमरावती जिले का मुख्यालय अमरावती में है।
अमरावती, अमरावती ज़िला, अमरावती जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अमरावती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amaraavtee samanarthi shabd in Marathi.