अर्थ : ज्यास अभिषेक केला आहे असा.
उदाहरणे :
पुजार्याने अभिषिक्त राजाला सिंहासनावर बसायला सांगितले.
अर्थ : बाधा टाळण्यासाठी, शांती करण्यासाठी ज्यावर मंत्र उच्चारून पाणी शिंपडले गेले आहे असा.
उदाहरणे :
गुरुजींनी नव्या भवनाला अभिषिक्त केले.
अर्थ : विधिपूर्वक पाणी शिंपडून अधिकार सोपवलेला.
उदाहरणे :
रामाने समुद्रजलाने बिभीषणाला अभिषिक्त केले.
अभिषिक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhishikt samanarthi shabd in Marathi.