अर्थ : एखाद्या गोष्टी बद्दल आस ठेवणे.
उदाहरणे :
म्हातारपणी मुलगा आपल्याला सांभाळेल अशी आईवडील अपेक्षा करतात
समानार्थी : अपेक्षा करणे, इच्छा ठेवणे
अपेक्षा ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apekshaa thevne samanarthi shabd in Marathi.