अर्थ : निंदा न करण्याजोगा.
उदाहरणे :
लोक अनिंद्य माणसाचीसुद्धा निंदा करतात.
अर्थ : ज्याची निंदा केली जात नाही असा.
उदाहरणे :
खरे भाविक देवाला अनिंद्य ठेवतात.
अनिंद्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anindy samanarthi shabd in Marathi.