पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अतिसार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अतिसार   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात मलविसर्जन अतिशय होते असा हगवणीचा रोग.

उदाहरणे : अतिसारामुळे त्याच्या शरीरात पाणी कमी झाले

एक रोग जिसमें खाया हुआ पदार्थ अँतड़ियों से होकर दस्त के रूप में निकल जाता है।

वह अतिसार से पीड़ित है।
अतिसार, अतिसार रोग, डाइरिया, डायरिया

Frequent and watery bowel movements. Can be a symptom of infection or food poisoning or colitis or a gastrointestinal tumor.

diarrhea, diarrhoea, looseness, looseness of the bowels

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अतिसार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. atisaar samanarthi shabd in Marathi.