अर्थ : हीरा, माणिक, मोती, गोमेद, इंद्रनील, पाचू, प्रवाळ, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोर्मल्ली ही नऊ प्रकारची रत्ने.
उदाहरणे :
राजाने प्रसन्न होऊन कवीला नवरत्नांचा हार भेट दिला.
समानार्थी : नवरत्न
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नवविधरत्ने व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. navavidharatne samanarthi shabd in Marathi.