हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान खनिज पदार्थ.
रत्नांची आभूषणे बनवतात
खडा,
जवाहीर,
रत्न
रत्न, मौल्यवान मणी इत्यादींचा समूह.
खजिन्यात एकापेक्षा एक जवाहीर आहेत.
जवाहर,
जवाहीर
हीरा, माणिक, मोती, गोमेद, इंद्रनील, पाचू, प्रवाळ, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोर्मल्ली ही नऊ प्रकारची रत्ने.
राजाने प्रसन्न होऊन कवीला नवरत्नांचा हार भेट दिला.
नवरत्न,
नवविधरत्ने