अर्थ : हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान खनिज पदार्थ.
उदाहरणे :
रत्नांची आभूषणे बनवतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : रत्न, मौल्यवान मणी इत्यादींचा समूह.
उदाहरणे :
खजिन्यात एकापेक्षा एक जवाहीर आहेत.
समानार्थी : जवाहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जवाहीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. javaaheer samanarthi shabd in Marathi.