अर्थ : विषारी प्राण्याने वा कीटकाने चावण्याची क्रिया.
उदाहरणे :
मधमाशीचा दंश फार वेदनादायी असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जिथे दंश झाला आहे ते स्थान.
उदाहरणे :
श्वेता दंशावर मलम लावते आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
डंख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dankh samanarthi shabd in Marathi.