ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ घट्ट ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

घट्ट   क्रियाविशेषण

೧. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

ಅರ್ಥ : सुटणार नाही असे धरून.

ಉದಾಹರಣೆ : पोलिसाने चोराची मान गच्च धरली होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आवळून, गच्च


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसे छुड़ा न पाए, इस तरह से।

उसने कसकर उसकी गर्दन पकड़ ली।
कसकर, दृढ़ता से, मजबूती से, मज़बूती से

Securely fixed or fastened.

The window was tightly sealed.
tightly

ಅರ್ಥ : निघणार किंवा उघडणार नाही असे.

ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गच्च, जाम

घट्ट   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : सैल नसलेले.

ಉದಾಹರಣೆ : आजकाल तंग कपडे घालण्याची टूम आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडस, आवळ, तंग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो लंबाई, विस्तार या डील-डौल में कम हो।

आज-कल लोग तंग कपड़े पहनना ही पसंद करते हैं।
कड़ा, कसा, चुस्त, छोटा, तंग, सँकड़ा, सख्त

Of textiles.

A close weave.
Smooth percale with a very tight weave.
close, tight
೨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : पाण्याचा अंश कमी असलेले.

ಉದಾಹರಣೆ : वरण फार घट्ट झाले होते

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दाट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो बहुत ही तरल न हो अपितु ठोसाद्रव की अवस्था में हो या जिसमें जल की मात्रा कम हो।

दूध खौलते-खौलते बहुत ही गाढ़ा हो गया है।
गाढ़ा

Of or relating to a solution whose dilution has been reduced.

concentrated
೩. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : सहजासहजी इकडे-तिकडे हलवता येत नाही असा आपल्या जागी रुतून बसलेला.

ಉದಾಹರಣೆ : हा नट खूप घट्ट वळला गेला आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो अपने स्थान पर इस प्रकार गड़, जम या धँसकर बैठा हो कि सहज में इधर-उधर हटाया-बढ़ाया न जा सके।

कड़ा नट खुल नहीं रहा है।
कड़क, कड़ा, सख़्त, सख्त

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

घट्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghatt samanarthi shabd in Marathi.