ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गच्च ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गच्च   क्रियाविशेषण

೧. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

ಅರ್ಥ : खूप भरून.

ಉದಾಹರಣೆ : बस खच्चून भरून आली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खचाखच, खच्चून


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कसकर।

यह झोला कपड़ों से ठसाठस भरा है।
खचाखच, ठसाठस, ठुँसाठुँस, ठुसाठुस

In a tight or constricted manner.

A tightly packed pub.
tightly
೨. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

ಅರ್ಥ : सुटणार नाही असे धरून.

ಉದಾಹರಣೆ : पोलिसाने चोराची मान गच्च धरली होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आवळून, घट्ट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसे छुड़ा न पाए, इस तरह से।

उसने कसकर उसकी गर्दन पकड़ ली।
कसकर, दृढ़ता से, मजबूती से, मज़बूती से

Securely fixed or fastened.

The window was tightly sealed.
tightly

ಅರ್ಥ : निघणार किंवा उघडणार नाही असे.

ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : घट्ट, जाम

गच्च   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.

ಉದಾಹರಣೆ : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।

शिकार सघन वन में प्रवेश कर गया और शिकारी खाली हाथ लौट आया।
अबिरल, अविरल, गझिन, गहन, गुंजान, घना, घनेरा, निविड़, निविरीस, बीझा, संघात, सघन, सङ्घात
೨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पास-पास बसा हुआ।

वह घनी बस्ती में रहता है।
घना, सघन

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

गच्च व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gachch samanarthi shabd in Marathi.