अर्थ : विशिष्ट खेळ खेळण्यासाठी बनवलेला लोकांचा समूह.
उदाहरणे :
त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला संघात घेतले नाही.
समानार्थी : टीम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विशिष्ट खेल खेलने के लिए बनाया गया लोगों का समूह।
सौरभ गांगुली को टीम से बाहर निकाला गया है।अर्थ : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचा समाज.
उदाहरणे :
निर्वाणप्राप्तीकरीता बौद्ध भिक्षू संघात जातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्राचीन बौद्ध भिक्षुओं आदि का धार्मिक समाज।
निर्वाण प्राप्ति के लिए लोग संघ की शरण में जाते हैं।अर्थ : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचे धार्मिक निवासस्थान.
उदाहरणे :
इगतपुरीत एक प्रसिद्ध संघ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
उदाहरणे :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
समानार्थी : गट, चमू, टोळी, दल, मंडळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।अर्थ : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
उदाहरणे :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संघ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sangh samanarthi shabd in Marathi.