सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : में में करत ओरडणे.
उदाहरणे : खड्ड्यात अडकल्यामुळे शेळी रात्री मेमत होती
समानार्थी : मेमाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बकरी या भेंड़ का बोलना।
Cry plaintively.
अर्थ : शेळी वा मेंढीचा बोलण्याचा शब्द.
उदाहरणे : शेतात शेळीची मेमे ऐकू येत आहे.
समानार्थी : मेंमणे, मेंमें, मेमे
बकरी या भेड़ की बोली या उनके बोलने का शब्द।
The sound of sheep or goats (or any sound resembling this).
स्थापित करा
मेमणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. memne samanarthi shabd in Marathi.