पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बनावट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बनावट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.

उदाहरणे : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो.
थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.

समानार्थी : आकार, रूप, स्वरूप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु की वे बाहरी और दृश्य बातें जिनसे उसकी लम्बाई, चौड़ाई, प्रकार, स्वरूप आदि का ज्ञान होता है।

द्रव की कोई निश्चित आकृति नहीं होती।
अनुहरिया, अनुहार, आकार, आकार प्रकार, आकार-प्रकार, आकृति, ढाँचा, ढांचा, प्रतिभास, बनावट, मूर्ति, मूर्त्ति, रंग रूप, रंग-रूप, रंगरूप, रूप, रूप रंग, रूप रचना, रूप-रंग, रूप-रचना, रूपरंग, शकल, शक्ल, संरचना, साइज, साइज़, स्वरूप

बनावट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अस्सल नाही असा.

उदाहरणे : दुकानदाराने मला खोटी नोट दिली.
त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.

समानार्थी : खोटा, नकली, बोगस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें खोट हो।

दुकानदार ने मुझे खोटे पैसे वापस किए।
अखरा, कृत्रिम, खोटा, जाली, नकली, नक़ली, फरजी, फर्जी, फ़रज़ी, फ़र्ज़ी, वाम

अर्थ : खोटे असलेले.

उदाहरणे : त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट होती

समानार्थी : बोगस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बनावट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. banaavat samanarthi shabd in Marathi.