सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धान्य इत्यादी सुपात घालून, चांगले हलवून त्यातील कोंडा, फोल, माती इत्यादी काढून टाकणे.
उदाहरणे : मी गहू पाखडले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सूप में अन्न आदि रखकर उसे उछालते हुए साफ़ करना।
Blow away or off with a current of air.
अर्थ : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
उदाहरणे : शेतात सध्या उपणणी चालू आहे. पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
समानार्थी : उपणणी, उफणणी, पाखडणी
दाँए हुए अनाज को हवा में उड़ाने की क्रिया या भाव, जिससे भूसा अलग हो जाए।
The act of separating grain from chaff.
स्थापित करा
पाखडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakhdane samanarthi shabd in Marathi.