सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोलण्याची क्रिया.
उदाहरणे : तिचे तोलणे अचूक असते.
समानार्थी : वजन करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तौलने की क्रिया या भाव।
अर्थ : एखाद्या गोष्टीचे वजन माहित करून घेण्यासाठी तिला तराजूवर ठेऊन मापणे.
उदाहरणे : दुकानदाराने धान्याचे वजन केले
समानार्थी : जोखणे, वजन करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु का गुरुत्व या भारीपन का परिमाण जानने के लिए उसे काँटे, तराजू आदि पर रखना।
Determine the weight of.
स्थापित करा
तोलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tolne samanarthi shabd in Marathi.