सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या दिवसाच्या संदर्भात त्याच्या नंतर येणाऱ्या दिवशी.
उदाहरणे : मी उद्या घरी येईन.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आज के बाद आनेवाले पहले दिन को।
The next day, the day after, following the present day.
अर्थ : येणारा दिवस.
उदाहरणे : उद्याची व्यवस्था ही आजच्या व्यवस्थेपेक्षा चांगली असेल.
आज के बाद आने वाला पहला दिन।
The day after today.
स्थापित करा
उद्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udyaa samanarthi shabd in Marathi.