लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण,गुन्हेगारी रोखणे,समाजात शांतता,सुव्यवस्था राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडणारी शासनाने नेमलेली व्यक्ती.
पोलिसानी गुन्हेगाराला लगेच ताब्यात घेतले
पोलीस
ज्याच्या हाताखाली कित्येक पोलिस चौक्या आणि पोलिस आहेत असा मुख्य पोलिस कर्मचारी.
जिल्हा पोलिसप्रमुख चौकीत येताच हवालदारांनी सलामी ठोकली.
जिल्हा पोलिसप्रमुख