१. संज्ञा
/ निर्जीव
/ स्थान
/ भौतिक स्थान
अर्थ : किसी भवन या मकान के अन्तर्गत वह लम्बी वास्तु-रचना जिसके तीन ओर दीवारें, ऊपर छत और सामनेवाला भाग बिलकुल खुला होता है तथा जिसमें से होकर किसी दूसरे कमरे आदि में प्रवेश करते हैं।
उदाहरण :
श्याम बरामदे में बैठकर चाय पी रहा है।
पर्यायवाची :
ओसारा, चौपाल, दालान, बरांदा, वरंडा, वरांडा
घराच्या पुढच्या भागातील दरवाजापुढचे पुढे भिंती नसलेले आणि वर छप्पर असलेले बांधकाम.
ओसरीवर बसून पाऊस पाहण्याची आवड मला लहानपणापासून आहे.
ओटा,
ओसरी,
पडवी,
वरांडा,
व्हरांडा,
सोपा