२. संज्ञा
/ सजीव
/ जन्तु
/ स्तनपायी
/ व्यक्ति
अर्थ : वह व्यक्ति जो बसों में टिकट देकर किराया वसूल करता है।
उदाहरण :
परिचालक बस में बैठे यात्रियों का टिकट काट रहा है।
पर्यायवाची :
कंडक्टर, कंडेक्टर
सार्वजनिक वाहनात उतारूंना तिकीट देणे, चालकाला गाडी थांबवण्याचा वा चालू करण्याचा संकेत देणे इत्यादी कामे करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.
बसमध्ये तिकीट देताना कंडक्टर त्या तिकिटावरील आकड्यांच्या कोष्टकातील ठरावीक आकड्यांवर छिद्रे पाडून देतो.
कंडक्टर,
वाहक
The person who collects fares on a public conveyance.
conductor