१. विशेषण
/ विवरणात्मक
/ गुणसूचक
अर्थ : जो समानांतर या सीधा न हो।
उदाहरण :
वह अपनी उत्तरपुस्तिका पर तिरछी रेखा खींच रहा है।
पर्यायवाची :
आड़ा, टेढ़ा, तनेना, तिरछा, तिरपट, बाँका, बांका
सरळ नाही असा.
त्याचे अक्षर नेहमी वाकडे येते.
मादी नरापेक्षा लांब मोठी असून नराचे पश्चटोक वक्र असते.
तिरका,
तिरपा,
वक्र,
वाकडा,
वेंकट