१. संज्ञा
/ निर्जीव
/ वस्तु
/ मानवकृति
अर्थ : सितार की तरह का, पर उससे बड़ा, एक प्रकार का बाजा।
उदाहरण :
मुझे तानपूरा बजाना अच्छा लगता है।
पर्यायवाची :
तमूरा, तम्बूरा, तानपुरा, तानपूरा
भारतीय संगीतपद्धतीतील गायनवादनात आधारस्वर छेडण्यासाठी वापरले जाणारे, पोकळ दांड्याच्या एका टोकाला लाकडी वा भोपळ्याच्या पोकळ अर्धगोलावर नादपट बसवून तारा लावलेले एक तंतुवाद्य.
तंबोरा उभा किंवा आडवा ठेऊन वाजवतात
तंबुरा,
तंबोरा,
तानपुरा