१. संज्ञा
/ निर्जीव
/ वस्तु
/ मानवकृति
अर्थ : काले रंग का ध्वज जो विरोध प्रदर्शन के लिए फहराया जाता है।
उदाहरण :
एक किसान ने अपना विरोध जताने के लिए कृषि मंत्री को काला झंडा दिखाया।
पर्यायवाची :
काला झंडा, काली ध्वजा
विरोध किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारा काळ्या रंगाचा झेंडा.
सायमन कमिशनला विरोध दर्शवण्यासाठी लोकांनी काळे झेंडे दाखवले.
काळा झेंडा
Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.
flag