अर्थ : पाणी साठवण्यासाठीचे दगडचुन्याचे बांधीव किंवा धातूचे पात्र.
उदाहरणे :
वाड्यापुढल्या हौदात मुले डुंबत होती
अर्थ : पाण्याचे छोटे कुंड.
उदाहरणे :
ह्या हौदाचे पाणी गरम आहे.
हौद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haud samanarthi shabd in Marathi.