अर्थ : अवस्थेत अचानक होणार्या बदलामुळे होणारी वेगवान हालचाल.
उदाहरणे :
तानाजीने दोराला हिसडा देऊन पाहिला.
समानार्थी : झटका
अर्थ : पशु, पक्षी ह्यांना कापण्याची पद्धत.
उदाहरणे :
मुसलमान लोक हिसडा देऊन कापलेले मांस खात नाही.
हिसडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hisdaa samanarthi shabd in Marathi.