पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हाक मारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हाक मारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मोठ्या आवाजात बोलावणे.

उदाहरणे : आईने मला जेवणासाठी हाक मारली.

समानार्थी : साद घालणे, हाक देणे

ज़ोर से पुकारना या बुलाना।

माँ ने भोजन करने के लिए बेटे को हाँक लगाई।
गुहार लगाना, गोहार लगाना, हाँक लगाना
२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : मोठ्याने उच्चार करून बोलावणे.

उदाहरणे : आई तुला हाक मारत आहे.

समानार्थी : आवाज देणे, पुकारा करणे, साद घालणे, हाळी देणे

आवाज देकर बुलाना।

माँ तुम्हें पुकार रही है।
आवाज देना, आवाज़ देना, पुकार लगाना, पुकारना

Call out loudly, as of names or numbers.

call out
३. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : आपल्या बचावासाठी एखाद्याचे नाव घेणे.

उदाहरणे : आपल्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी द्रौपदीने प्रभु श्रीकृष्णाचा धावा केला.

समानार्थी : धावा करणे

अपने बचाव में किसी का नाम लेना या कोई उदाहरण आदि देना।

कुछ अपराधी संविधान में लिखे किसी कानून की दुहाई देते हैं।
दुहाई देना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हाक मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haak maarne samanarthi shabd in Marathi.