पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हलकट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हलकट   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : क्षुद्र मनोवृत्ती असलेली व्यक्ती.

उदाहरणे : त्या हलकटांना कुठल्याच प्रसंगाच सोयरसुतक नाही.

हलकट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : असभ्य वर्तन करणारा.

उदाहरणे : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.

समानार्थी : नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लबाड, लुच्चा

असभ्य व्यवहार करने वाला।

वह एक नंबर का लफंगा व्यक्ति है।
गड्डाम, गड्डामी, नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लुख्खा, लुच्चा, शोहदा

Of very poor quality. Flimsy.

bum, cheap, cheesy, chintzy, crummy, punk, sleazy, tinny
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : क्षुद्र मनोवृत्तीचा.

उदाहरणे : त्या हलकट माणसाचे चांगले तोंड फोडले पाहिजे.

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अतिशय दुष्ट.

उदाहरणे : हरामखोर लोकांपासून जपायला हवे.

समानार्थी : हरामखोर

परम दुष्ट या बहुत बड़ा पाजी।

हमें हरामज़ादे लोगों से दूर ही रहना चाहिए।
हरामज़ादा, हरामजादा, हरामी

Morally bad in principle or practice.

wicked

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हलकट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halkat samanarthi shabd in Marathi.