अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी विरोध,असंतोष प्रकट करण्यासाठी काम,व्यवहार बंद ठेवण्याची क्रिया.
उदाहरणे :
शासनाच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी कामगारांनी हरताळ केला
समानार्थी : संप
अर्थ : पिवळ्या रंगाचे एक खनिज पदार्थ.
उदाहरणे :
हरताळचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
हरताळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hartaal samanarthi shabd in Marathi.