अर्थ : दुसर्याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे.
उदाहरणे :
भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.
समानार्थी : घेणे
अर्थ : एखाद्या गोष्टीबद्दल संमती दाखवणे.
उदाहरणे :
तुमची गोष्ट मला मान्य आहे.
समानार्थी : कबूल असणे, मान्य असणे, मान्य करणे, राजी असणे, सहमत असणे
अर्थ : काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे.
उदाहरणे :
लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.
समानार्थी : ग्रहण करणे, घेणे
अर्थ : परिक्षणासाठी स्वीकार करणे.
उदाहरणे :
न्यायालय तुमच्या खोट्या युक्तिवादास स्वीकारणार नाही.
समानार्थी : स्वीकार करणे
अर्थ : एखादे पद इत्यादी विभूषित करणे.
उदाहरणे :
बर्याच विचारविमर्शानंतर सुरेशने अध्यक्ष पद स्वीकारले.
समानार्थी : स्वीकार करणे
स्वीकारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sveekaarne samanarthi shabd in Marathi.